Surprise Me!

ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये पुणेकर निघाले फिरायला! पुणे-बंगळूरू हायवेवर वाहतूक कोंडी | Pune | Sakal |

2021-04-28 179 Dailymotion

पुणे : ख्रिसमस आणि वीकएन्डमुळे मिळालेल्या सलग तीन सुट्या लाभ घेण्यासाठी पुणेकर पर्यटनासाठी शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे - बंगळूरू हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. पुणे-बंगळूरू हायवेवरील कात्रज घाट ते खेडशिवापूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, कोकण गोव्यासा याच हायेवरून जातात. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरचे औचित्य साधून कुटुंबासोबत पुणेकर शहराबाहेर पडू लागले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon